अंजली चक्कर येऊन पडली .सोहम ला काय करावे , काहीच कळेना .घरात कोण नसल्यामुळे घरातील कोणाची मदत ही घेता येयीना . सोहम ने तिला डॉक्टर कडे नेह्नयाचे ठरवले .तो तडक तिला घेऊन डॉक्टर ' ' जोशी ' ' कडे घेऊन आला .पण , ' ' डॉक्टर जोशीनी ' ' जे सांगितल .ते ऐकून त्याला धक्काच बसला . त्याला काय करावे .कळेना , आणि ते सगळ अंजलीला कस सांगावे , हे ही कळेना ......थोड्या वेळाने अंजलीला घरी सोडण्यात आले . सोहम ने गाडी बोलावली .आणि तो अंजलीला घेऊन घरी आला . वाटेत अंजलीने त्याला खूप खोदून विचारले