पाहील प्रेम ....भाग 4

  • 9.2k
  • 3.2k

मग्गी खाताना एकमेकांना नजर भेडले नील ने मग्गी ची डिश साई ड ला केली तीच्या जवळ जाऊन बसला व त्याने तीला कड कडून मीठी मारली .ती ही मनातल्या मनात आनंदून गेली .व ती मगच सगळ विसरून गेले पुन्हा पहील्यसर्ख बोलू लागले त्यांची गाडी परत रुलवर्ती आली याची जाणीव दोघाना जाली होती . कधी कधी तीच्या घरी जाने .तीने मस्त पैकी चहा व मग्गी करणे .चहा पीत व मग्गी खात गप्पा मारणे .भविषचि स्वप्ने पाहणे .नील ला हे सगळ खूप छान आणी वेगळ वाटत होत .