नवनाथ माहात्म्य भाग ९

  • 15.5k
  • 7.4k

नवनाथ महात्म्य भाग ९ चवथा अवतार “जालंधरनाथ “ ============= जालंधर (जालिंद्रनाथ) नाथ त्यांचे गुरू दत्तात्रेय होते. एकदा हस्तिनापुरात बृहद्रव नावाचा एक राजा सोमयज्ञ करीत होता. नारायणाने या यज्ञात प्रवेश केला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर एक जबरदस्त आकर्षक मुलगा आढळला. या मुलाला जालंधर म्हटले गेले. असे म्हणतात की जालंधर हा देखील शिवपुत्र होता . तथापि पौराणिक कथेनुसार जालंधर हा भगवान शिवांचा सर्वात मोठा शत्रू होता. श्रीमद्देवी भागवत पुराणानुसार जालंधर खूप शक्तिशाली असुर होता. इंद्राला पराभूत केल्यानंतर, जालंधर तिन्ही जगाचा स्वामी झाला. असे म्हणतात की यमराज सुद्धा त्याला भीत होता. श्रीमद्देवी भागवत पुराणानुसार एकदा भगवान शिवाने आपले तेज समुद्रात फेकले , त्यापासून जालंधर