स्पर्श - भाग 11

(27)
  • 17.7k
  • 1
  • 11.1k

फ्लाइट लँड होण्याचा पुकारा झाला आणि घट्ट मिटलेले डोळे आपोआप उघडल्या गेले ..एक नजर फिरवून सर्वांकडे पाहिली आणि स्वतःवरच हसू लागलो ..आज तब्बल तीन वर्षांनी ते सर्व आठवलं होत ..कॅनडाला होतो तेव्हा याचा त्रास व्हायचा पण त्या आठवणींनी पुन्हा एकदा उजाळा दिला ..मुळात आठवणी असतातच खूप सुंदर ..कारण ते क्षण कितीही दुःखदायक असले तरी फक्त आपले असतात आणि ते कुणीच हिरावून घेऊ शकत नाही ..रुमाल काढून एकदा चेहरा साफ केला आणि पुन्हा एकदा माझ्या जुन्या दुनियेत जाण्याची तयारी सुरू झाली .काही स्वप्न जोते जे पूर्ण करायचे होते ..काही नाती होती ज्यांना पण एक माळेत गुंफायच होत..फ्लाइट लँड