स्पर्श - भाग 12

(26)
  • 17.1k
  • 12.1k

खूप सोपं असत एखाद्यावर रागावून तिला कायमच सोडून जाण पण तेवढच कठीण असत तिच्या संपूर्ण आठवणी पुसून टाकन ..जगलेला प्रत्येक दिवस हे फक्त क्षण नसतात तर त्या आठवणी असतात ज्यांना आठवून कधीतरी रडावस वाटत तर कधी हसावस वाटत ..लाईट ऑफ केला आणि तिचं स्केच बाजूला ठेवलं ..लोक अस म्हणतात की दुःखाच्या रात्री झोप लागत नाही पण आनंदाच्या रात्रीही कुठे झोप लागते ..दुःखाच्या रात्री चिंतेने झोप लागत नाही तर आनंदाच्या रात्री तो क्षण विसरता येत नाही ..कॅनडाला होतो तेव्हा तिच्या आठवणी जगू देत नव्हत्या आणि इथे आल्यावर तिच्या आठवणी हव्याहव्याश्या झाल्या ..मानसी खर सांगू तूच मला प्रेम करायचं शिकवल