कादंबरी- जिवलगा ...भाग -३१ वा

(20)
  • 15.4k
  • 8.1k

कादंबरी –जिवलगा भाग- ३१ ------------------------------------------------------------------------------ अनिता ,सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणे ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या ,आणि मावशीच्या घरी मधुरीमाने तिच्या ज्या दोन कार्यकर्त्यांना घराची काळजी घेण्यासाठी म्हणून ठेवले होते ..ते दोघेजण नेहाला भेटण्यासाठी आले ,त्यांचे बोलणे होण्यात या दोघींना उशीर झाला असता म्हणून. .त्या दोघी म्हणाल्या ..नेहा ..तू यांच्याशी बोलून मगच ऑफिसला ये , तुला आज उशीर होईल हे ऑफिसमध्ये सांगतो आम्ही . सोनिया आणि अनिता ऑफिसमध्ये पोचल्या आणि थोड्याच वेळात त्यांच्या समोर खुद्द हेमू पांडे येऊन बसलाय याचे त्या दोघींना आश्चर्य वाटले .. तुम्ही - मिस्टर हेमकांत पांडे द सिस्टीम बॉस..? अरे बापरे ..! कसे काय ?आज इकडे वाट