तू जाने ना - भाग ५

(15)
  • 17.1k
  • 8.9k

भाग - ५" हॅलो अरे आहेस कुठे...? " " बस क्या, तुमने पुकारा और हम चले आएsss..." कबिरने गाणं गुणगुणतच एन्ट्री घेतली आणि पंकजला बिलगला..." hey ये हुई ना बात...? " त्याला पाहून पंकज पण खूष झाला..." सो दुल्हेराजां सब कुछ सेट ना... हमारी होनेवाली भाभी कहाँ हैं...? " कबीर त्याला डोळा मारत म्हणाला..." अरे ती आत्ताच संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला गेली... भेटवतो नंतर... तुझा प्रवास कसा झाला...? " पंकज" हम्मम मस्त..." कबिरच्या डोळ्यासमोर सुहानीचा चेहरा येताच त्याचं वाक्य बदललं... " अरे विचारूच नकोस... हेक्टिक..."? " का रे...? " पंकज " नाही काही नाही, नंतर सांगतो... जाम दमलोय रेस्ट करतो, उद्या शूट पण