प्रेम - वेडा भाग २

  • 10.3k
  • 4.6k

म्हणतात ना आपल्याला आवडलेली गोष्ट सहजा सहजी मिळत नाही आणि मला मिळत होती तेव्हा नशिबाने नवीन धक्का दिला होता .अनिरुद्ध बाहेर आला तेव्हा सर्व आपसात बोलत होते .सर्वांचं बोलण होई पर्यंत तो काहीच बोलाला नाही ...शेवटी ९ मार्च ही लग्नाची तारीख निश्चित केली गेली ...अनिरुद्ध व सर्व परिवार आपल्या घरच्या दिशेने निघाले .घरी पोहचल्यावर आपल्या वडिलांना त्याने सांगितले . " बाबा मला मुलगी नाही आवडली " या वाक्याने त्याचे वडील गोंधळले व डोक्यावर हात मारून म्हणाले ..." कसं शक्य आहे कालच दिपाली आम्हाला म्हणाली होती की तुलाही अंकिता आवडली आहे... आणि आज अचानक हे ,अरे मुर्खा ९ मार्च ही तारीख निश्चित केली