दोन टोकं. भाग २३.

(16)
  • 11.9k
  • 5.9k

भाग २३ सायली ओरडली तशी सगळे आजुबाजुचे तीच्याकडे बघायला लागले. " Are you okay ? " शेजारच्या माणसाने काळजीने तीला विचारलं. " तु तुझं खा ना. तुला काय करायचय ? " सायली त्या माणसाला म्हणाली आणि रागाने विशाखा कडे बघायला‌ लागली." Wow. insaneness ?? " आकाश हसत हसत म्हणाला. " ओय हॅलो, असं काही नाहीये हां. " विशाखा आकाशकडे बघत तोंड वाकडं करत त्याला म्हणाली. " अच्छा मग कसं आहे ?? आणि विषय बदलला बरं का तु ?. खरं खरं सांग, माझा पाठलाग करत होतीस ना ?. " " नाही, मी का तुझा पाठलाग करू ?? ? " " अच्छा मग इथे काय करतीयेस ? " " मी