शिक्षणसम्राट लोकमान्य जोतीरावजी फुले

  • 11.2k
  • 2.8k

लोकमान्य जोतीराव फुले* *मराठी लेखक, विज्ञान दृष्टी असलेले, शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक* *जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७* महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंब इंर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या