प्रेम म्हणजे प्रेम असत- ५

(11)
  • 16.9k
  • 8k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ५ जय ने त्याला भविष्यकाळात काय होईल ते दिसत असं रितू ला सांगितलं तेव्हा रितू चा त्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागला.. तिला हसू सुद्धा आले.. आणि ती बोलली, “हाहा.. तुला भविष्यकाळ दिसतो.. खर का मला चांगल वाटावं म्हणून सांगतो आहेस? आणि यु आर राइट...आयुष्य कसं जगतो हे महत्वाच!!! पण... ” रितू हे बोलली पण आता मात्र जय ने डोक्याला हात मारून घेतला.. इतका वेळ आपण किती काय काय समजून सांगितलं रितू ला तरी तिचे 'पण' काही संपत नव्हते. “परत पण? माय गॉड! तू वेडी आहेस का ग रितू? आता काय पण?? आज