मैत्री : एक खजिना... ???... भाग : 3

  • 11.3k
  • 5.8k

.सानू आणि सावी घरी निघून आल्या... ..दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल ला जायचं म्हणून त्या लवकरच झोपी गेल्या.. ..सकाळी लवकरच उठून दोघीनी आवरलं.. .तेवढ्या सानू ला बाबांचा फोन आला.. ...तिनी फोन उचलला.. .बाबा म्हणाले अग सानू एक काम करशील बाळा. ..सानू म्हणाली.... हो बाबा बोला ना.. अग तू हॉस्पिटल ला येशील ना तर येता येता घरी जा आणि सुमेध ला पण घेऊन ये. .चालेल ना...??? हो बाबा मी घेऊन येईल त्याला तुम्ही नका काळजी करू.. बाबा म्हणाले हो बाळा ठीके नीट या.. हो बाबा आम्ही नीट येऊ... ठीके बाळा ठेवतो मी फोन... असा म्हणून बाबा नी फोन ठेवला... सावी म्हणाली अग सानू ऐक तू जा पुढे मी घरातले काम झाले कि नंतर येते.. ..सानू म्हणाली हो