प्रेम भाग - 11

(17)
  • 10.7k
  • 1
  • 5.4k

सोहम आणि अंजली घरी आले .अंजली च्या आई ने दार उघडले . एकतर अंजली चे आई बाबा व्यवसायानिमित्ताने सतत बाहेर असत , त्यामुळे तिची रवानगी तिचा सांभाळ करायला ठेवलेल्या बाई कडे असत . आणि मग ती मोठी झाल्यावर , तिच्या मित्र मैत्रिणी मधे ती व्यस्त झाली . त्यामुळे तिच्या अयुषत असा काही प्रकार घडला असेल , ह्याची जरा सुध्दा त्याना जाणीव नव्हती .सोहमच्या सोबत जेव्हा अंजली जेव्हा गूण्गते असलेली पाहीली .तेव्हा मात्र अंजलीचे आई आणि बाबा दोघेही घाबरले . नक्की काय जाहाले , ह्या विचारात दोघेही होते . सोहम