THE KNOWN STRANGERS

  • 9.8k
  • 2.7k

"THE KNOWN STRANGERS!" CONCEPT - GURUPRASAD KULKARNIDEVELOPMENT, SCREENPLAY & DIALOGUES - SURAJ KASHINATH GATADE FADE IN:EXT. REMOTE AREA - ROAD - EVENING 【कोकण प्रांत! आडवळणी रस्ता. एक गाडी मोकळ्या रस्त्यावर धावत आहे... बॅग्राऊंडला शांत व मनोहारी संगीत वाजत आहे. कार मधील म्युझिक सिस्टीम चालू असल्याचे समजते...】INT. CAR -【म्युझिकचा आवाज मघापेक्षा लाऊड... गाडीत पेशाने डॉक्टर असलेला आयुष ड्राइव्ह करत हँड्स-फ्री वर बोलतोय...】आयुष: (Into phone) हो. कॅम्प संपवून घरीच जातोय. पण प्रॉब्लेम असाय, की माझ्या गाडीच्या एग्झॉस्ट मधून खूप आवाज येतोय. तात्पुरतं याचं काही करू शकतो? आल्यावर गाडी दाखवतो तुला. मित्र: (VO) (Through phone) पहिला गाडी कुठं तरी लाव. EXT. ROAD -【Car stops aside of the road.】आयुष: