दोन टोकं. भाग २५ ( शेवट )

(40)
  • 12.1k
  • 5.8k

भाग २५ " म्हणजे " काका आणि आकाश पुर्ण थक्क झाले होते. आपण काय ऐकतोय आणि ऐकतोय ते खरं आहे का हेच त्या दोघांना कळत नव्हतं. " म्हणजे सोप्या भाषेत सांगतो. विशाखा एक डॉक्टर आहे. बरोबर ?? " " हो " आकाश आणि काका एकदमच म्हणाले आणि एकदम अवघडले. " हां, तर ती तीच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ पेशंटस् आणि हॉस्पीटल मध्ये घालवते. " " हो " काका म्हणाले यावेळी मात्र आकाश गप्प बसला. " ती रिकाम्या वेळेत काय करते ?? " डॉक्टरांनी प्रश्न विचारल्यावर आकाश आणि काका दोघ एकमेकांकडे बघायला लागले. कारण त्याच उत्तर दोघांकडेही नव्हतं. " ती रिकाम्या वेळेत हे असं स्वतःच जग बनवते. आपण