प्रेम भाग -12

(20)
  • 10.2k
  • 5.1k

ई कडे साखरपुड्याची जोरदार तयारी जाहली .अंजलीच्या हातावर मेहंदी लागली होती . अंजली साखरपुडा ची तयारी करण्यात गोळ्या खाण्याची विसरून जयील .म्हणून सोहम तिच्या कडे जेवणानंतर खाण्याच्या गोळ्या घेऊन गेला . अंजली मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसली होती . सोहम तिच्या जवळ गेला, तिच्या हातावर मेहंदी लागल्या मुळे ती गोळी खाऊ शकत नव्हती .सोहम ने तिला गोळी भरवली .तिला ग्लास ने पाणी पाजले .आणि तो तिथून निघून गेला . तो तिथून जाताच, अंजलीच्या मैत्रिणी तिला सोहम वरून चिढ्वु लागल्या . त्याच्या चिढ्व्नया मुळे अंजलीही लाजली. सोहम तिची सतत घेत असलेल्या काळजी