तुझाच मी अन माझीच तू...भाग ९

(16)
  • 14.4k
  • 8k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ९ आभा घरी जातांना सुद्धा तिच्या मनात मध्ये मध्ये राजस चा विचार येतंच होता.. आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येत होते.. आभा तिच्या विचारात मग्न झाली होती. आणि ती यांत्रिकपणे तिची स्कुटी चालवत होती.. पण विचारात बुडली असल्यामुळे तिने चुकून सिग्नल सुद्धा मोडला आणि ही गोष्ट तिच्या लक्षात सुद्धा नाही आली पण तिथेच सिग्नल वर पोलीस मामा उभे होते.. आपण इथे असतांना ही मुलगी सिग्नल मोडते ही गोष्ट त्यांना सहन नाही झाली.. त्यांनी जोरात शिट्टी वाजवली... "थांबा थांबा ताई.. सिग्नल मोडून कुठे चाललाय?" ट्राफिक पोलीस मामाने ने जोरात शिट्टी वाजवली आणि ते