आदिशक्ती स्री..यत्र यत्र नार्यास्तू पुज्यंते.. रमंते तत्र देवता...या उक्तीप्रमाणे ज्या घरात नारीची पूजा केली जाते किव्वा तिला चांगली वागणूक दिली जाते देव तेथेच रमतात..संत श्रेष्ठ ज्ञानदेवांना ही दोन शब्द सांगणाऱ्या मुक्ताबाई असो की संतनामदेव यांच्या समवेत भक्ती त रंगणाऱ्या संत जनाबाई असो...जनकराजाचे वैभव वाढणारे, दरबारात हे जिला मान असणारे साध्वी गार्गी.. अहिल्याबाई होळकर,असो,की राजमाता जिजाबाई...झाशीची राणी लक्ष्मीबाई, सीता आणि राधा, द्रौपदी, कुंती, दमयंती.. ई. आर्य महिला..संत मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई,सखुबाई ई.,संत जन..इंदिरा गांधी पासून प्रतिभा ताई पाटील राजकारण गाजेपर्यंत...कल्पना चावला, किरण बेदी, पी. टी.उषा, म दर तेरेसा, सुनीता विल्यम्स, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, यांनी आपल्या भारत भूमीचे नाव संपूर्ण विश्वात ख्याती