समर्पण - ९

(17)
  • 8.7k
  • 4.8k

समर्पण-९ बिना तेरे साँस भी ना ले पाँऊ, इतनी है मेरे लिए अहमियत तेरी। मेरा प्यार भी तेरी परेशान बन जाये, क्यूँ करते हो इतनी शिकायतें मेरी। खूप जास्त विचार करायची माझी वाईट सवय आहे. एखाद्या गोष्टीचा अतिजास्त विचार करणं फक्त आपला त्रास वाढवतो. माझ्या साठी हीच सवय माझ्या दुःखाच कारण बनत गेली. विक्रम ने जरी ती गोष्ट मजाक म्हणून बोलली होती तरी माझ्या मनाला कुठेतरी हे वाटत होतं की मी खरंच खूप हक्क गाजवते का त्याच्यावर. मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा आणि त्यात विक्रम तर माझ्या मनाच्या एवढ्या जवळ होता. मला हे वाटत होतं की जर खरंच