मुखवटा

  • 7.8k
  • 1
  • 2.2k

माझे एक फेसबुक मित्र आहेत. त्यांना एक सवय आहे. ते प्रत्येक पोस्टवर विरुद्ध कमेंट टाकतात. म्हणजे तुम्ही कितीही सकारात्मक पोस्ट करा, त्यांची विरुद्ध कमेंट ठरलेलीच. आणि आपण त्यांना काही बोलायला गेलो की त्यांची उत्तरादाखल फक्त एक स्मायली येते. काल मेसेंजर मध्येही असेच झाले. मी कितीही चांगला विचार मांडला की ते मुद्दाम त्याला विरोध करत होते. बरे हा विरोध फक्त तेवढ्या मुद्द्यापुरता असेल तर समजू शकतो, पण त्यांचे वार व्यक्तिगत होते. एकदा, दोनदा, तीनदा झाल्यावर शेवटी माझेही डोके सटकले. विचार केला आता या माणसाला चार शिव्या द्यायच्या आणि ब्लॉक मारायचा. नकारात्मक लोक मित्र यादीत नसलेले बरे. त्यानुसार एक खरमरीत उत्तर लिहिले