?छत्रपती संभाजी महाराज ( भाग 3)?छत्रपती संभाजी महाराज नावाचे एक वादळ भारताच्या इतिहासामध्ये सतराव्या शतकात जन्माला आले. ह्या वादळाने अनेक प्रसंग नेहमी साठी गाडले, सामान्यासाठी न्याय दिला शेतकऱ्यांना आधार दिला, युवकांना राष्ट्र प्रेरणा दिली, त्यांना दिशा दिली समाजाला भान दिले रयतेला विश्वास दिला ,शत्रूला पराभूत दिला, राज्यकर्त्यांना उत्तम संदेश दिला छत्रपती संभाजी महाराज केवळ शुर शाशक आणि प्रकाशक महायोद्धा नव्हते तर उत्तम लेखक- कवी- नाटककार- कलाकार -साहित्य -भाष्यकार चेतक असे भाष्य बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यामुळे विविध भाषिक साहित्यिक- कलाकार -शाहीर कादंबरीकार - संशोधक -वैज्ञानिक राजकारणी- समाजसेवक -शेतकरी युवा नेता --योद्धे - संघटक या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती संभाजी