सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 2)

  • 5.4k
  • 2.3k

भाग २ अंकुशने घेतलेल्या नकळत आणि अचानक अशा किसमुळे अर्पिता थोडी भांबावलेल्या अवस्थेत थोडा वेळ तशीच रूममध्ये बसली आणि थोड्या वेळानी स्वतःच सावरून बाहेर आली.. ते दोघेही आपापल्या गाडीने एकमेकांना बाय म्हणून आपल्या आपल्या वाट्याला निघाले... गाडी चालवत असताना अर्पिताला अंकुशने तिच्या ओठांचे घेतलेले चुंबन पुन्हा पुन्हा आठवत होते, आत्तापर्यंत कधी अंकुशला गालाची किस घेऊ नव्हती दिली पण त्याने अचानक ओठांची किस घेतल्यामुळे तिला फार भीती वाटत होती... ती तशाच अवस्थेत कॉलेज ला पोहचली तिथे लेक्चर अटेंड केले, तिथून पुढं जॉबवर पोहचली, अर्पिता बँकेत इन्फॉर्मेशन सेक्शनला काम करत होती, तिथंही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.. अंकुश आज आपल्याशी असा का