स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 2 )

(16)
  • 9.5k
  • 2
  • 4.6k

बडी मुद्दतो से जाणा है जिंदगी का सही मतलब जिंदगी वो नही होती जीसे हम सपणो मे देखते है ... तिच्या वेदनांकडे त्याचे जराही लक्ष गेले नव्हते ..तो फक्त तिचा उपभोग घेण्यासाठी आतूर होता ..तिचे डोळे पाण्याने भरले होते याकडे सुद्धा त्याच लक्ष गेलं नव्हतं ..अचानक नित्याला त्याचा चेहरा अधिकच खुललेला जाणवू लागला आणि तिने त्याच्याकडे एकदा नजर टाकली आणि ते सर्व पाहून ती स्वतःच खचली ..रक्ताचे काही थेंब बाजूला पडले आहे हे दिसल्यावर त्याचा चेहरा खुलला होता ..म्हणजे तिच्या चारित्र्याची परीक्षा तो तिच्या क्रोमार्यावरून घेऊ पाहत होता आणि हा तिच्या मनावर आघातच होता ..तरीही ती त्याला एक शब्द