भास..की ?

  • 9.8k
  • 2
  • 2.8k

आज एकटाच असणार होतो मी घरी. आईला आमचे दूरचे कुणीतरी नातेवाईक आजारी होते त्यांना भेटायला जायचं होतं. मी मनात दिवसभराचे प्लॅन्स ठरवत होतो. मला कधीकधी असं एकट्याने राहायला आवडत. आई तिचं आवरत होती. आवरता आवरता तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. " मग, आज आईची कटकट नसेल दिवसभर, म्हणून खूश दिसतोय एक मुलगा." आई. " नाही गं आयडु तुझी कटकट नसेल तर दिवसभर काय तासभरही नाही करमणार मला." मी तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून लाडिकपणे म्हणालो. " बरं बरं, मस्का नको मारू. आवरायला मदत कर मला." माझ्या गालावर एक हलकी चापट मारत आई म्हणाली. मी तिला आवरायला मदत केली. थोड्या