तू ही रे ... कसं जगायचं तुझ्याविना - 1

(23)
  • 28.1k
  • 1
  • 4.7k

भाग १ अंधार पडला होता , सूनसाम रस्त्यावरून एक कार भरधाव वेगाने जात होती . ड्रायव्हर ने करकचून ब्रेक मारला , मागे बसलेल्या व्यक्ती ने विचारल , केशव काय झाल , अचानक का थांबवली गाडी ड्राइव्हवर घाबरून - साहेब पुढून कुणीतरी धावत कार पुढे आलाय . त्याने दार उघडलं , जॅकेट काढून ठेवाल बाहेर आला ,24 वर्षा च तरुण लाईट ब्ल्यू फॉर्मल शर्ट वरची दोन बटण काढलेली ,ब्राऊन ट्राऊ सर् , उचं 6ft , Gym करून कमावलेलं एकदम पीळदार शरीर , गव्हाळ गोरा रंग ,थोडेसे रागीट भाव चेहऱ्यावर पाहताक्षणी भुरळ पडाव असा व्यक्तिमत्व. तो पुढे जाऊ लागला हाताच्या