वर्तमान पत्र .... भाग १

  • 18.8k
  • 3.9k

अलीकडे असा ऐक ही दिवस उगवत नाही की वर्तमान पत्रात काही न काही निमित्तने मुंबई च्या गर्दीचा उल्लेख नाही .काही काही लोकांच्या समोर तर मुंबई म्हंटल की त्या अंगावर काटा येतो . हुश करीत आणी माणसाच्या गर्दीला शिव्या शाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबई मधे राहत असतो .मुंबई च्या गर्दी बदल ची चर्चा जेव्हडी गरजत असते तेव्डीच मुंबई मधे येणाऱ्या माणसांचे लोंढे सतत वाढत असतात .लोकानी आता मुंबई ला मुम्बपुरी केव्हा बॉम्बे अशी नाव दीले आहेत .थोडक्यात काय तर मुंबई म्हंटल की लोकांच्या डोळ्या समोर गर्दी च गर्दी येते तेथे धावणाऱ्या लोकल