मैत्री : एक खजिना ... - भाग 7

  • 8.8k
  • 3.7k

. . सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात. . सानू ऑफिस ला जायला निघते.... . सुमेध म्हणतो सानू यार मला पण ड्रॉप करते का प्लीज....तुझ्या ऑफिस जवळच लोकेशन आहे...... ... ... ... सानू म्हणाली हो यार त्यात प्लीज काय..... ?‍♀️. . . सानू त्याला म्हणाली बाप्पा च्या पाया पडून ये पटकन. . . . सुमेध जाऊन बाप्पा च्या पाया पडून आला आणि आई बाबा च्या ही पाया पडला.. ... .. सावी लॅपटॉप वर काम करत होती तिने पण सुमेध ला मिठी मारली आणि ऑल द बेस्ट डिअर.... ??? म्हणाली... .. .. मग सानू नी पण सुमेध ला मिठी मारली आणि म्हणाली ऑल द बेस्ट येडू.... मे गॉड अल्वेस शॉवर यु विथ सक्सेस.... ???. . . सुमेध म्हणाला थँक्स येडू... ... . सानू म्हणाली चला मग निघूया... ........ते दोघे घरच्यांना बाय