घडलं असं त्या दिवशी!!!

  • 12.6k
  • 2
  • 3.7k

मी प्राथमिक शाळेतून उच्च माध्यमिक शिकायला गेलो.तेव्हापासून मी प्राथमिक शाळेतील प्रत्येक दिवस , प्रत्येक क्षण आजही आठवतो.याच आठवणीला मनात ठेवून १५आॅगस्ट या दिवशी मी शाळेत गेलो.आत जाताना शाळेला असलेलं नवीन गेट पाहिलं आणि आमच्या काळातील काटेरी कुंपण आठवलं आणि आम्ही त्यातून एक पाय बाहेर कंबरेतून खाली वाकलेलो.आणि काटेरी तारांना चुकवून जवळचे अंतर पार करण ही तारेवरती कसरत करावी लागे.आत गेल्यानंतर सर्व बाजूंनी गोंधळ सुरू होता.सरांचे एक लाईन करण्यासाठी पहाडी आवाजात कणखर आवाज काढून मुलांना डापरून सरळ करत होते.आणि प्रत्येक मुल उत्साहाने नवीन कपडे घालून आपल्याला सावरत आयुष्यातील मौल्यवान क्षण ते आज अनुभवत होते.कधी ना इस्त्रीचे कपडे घालणारी मुले आज कडकडीत