वर्तमान पत्र ....भाग 4

  • 8.6k
  • 2.7k

अमित ला त्याच्या घरात एक रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडते ती तो तल्या मधे फेकून देतो आपल्या ती कुर्हड फेकत असताना कोणी पाहिले असते तर? त्यावर लागलेलं रक्त कुणाचे होते? कुणाचा खून जाला असेल तर त्या कुर्हड ने? त्या चा आळ आपल्या वरती आला तर अशा अनेक प्रश्नी अमित चा आज खाऊन टाकला. ऑफीस संपायला आले होते अमित ला ऑफीस संपल्या वर घरी जायची फार ओढ लागली होती.कधी घरी पोहचू असे अमित ला जाले कारण त्याचे घर च एक मेव ठिकाण होते जेथे अमित ला सुरशीत वाटायचे. शिवय दिवस भर घूरना ऱ्या माणसं