स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 6 )

(16)
  • 10.7k
  • 1
  • 4.6k

अगर जिना है सब कुछ भुलकर तो क्यूना खुद के अस्तित्त्व को भुला दु सारी हसी सारा जीवन नीछावर कर दु किसीं आदमी ना जानी हो एक ऐसी मै माँ बन जाऊ .. मृन्मय डॉक्टरांना भेटून घराकडे यायला निघाला ..त्याने गाडी सुरू केली आणि नित्याही त्याच्या मागे येऊन बसली ..आज जाणूनच तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला .तिला मूल होणार आहे हे ऐकल्यावर तिचा चेहरा खुलून निघाला होता ..मग मागे एका वर्षात जे काही घडलं त्यातलं तिला काहीच लक्षात राहील नाही आणि ती एखाद्या पाखराप्रमाणे मनातच घिरट्या घेऊ लागली ..तिला त्या क्षणाचा मोह आवरेना आणि तिला बोलताही