स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 7 )

(21)
  • 9.1k
  • 4.3k

हर बंदिश हर औरत कीएक जैसी कहाणी है सीचे लहू पसिने से जिंदगीभरफिर भी समाजने औलाद तो मर्द की ही मानी है . अनु एका वाटेने तर नित्या दुसऱ्या वाटेने निघाली होती ..नित्याने मेन रोडवर येताच रीक्षा केली आणि घराकडे जाऊ लागली ..रिक्षातही ती एकटीच होती ..आजूबाजूला गाड्यांचा घोंघाट सुरू असतानाही पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाल ..." खरच स्त्री हे कोड नक्की काय आहे ? ...लहानपणापासून तिच्यावर कितीतरी बंधने लादली जातात आणि तिथूनच तिला मनासारखं जगता येत नाही ...विचार केलाय का कधीतरी , ती स्वतःची आवड म्हणून स्वयंपाक बनविण्यापेक्षा सासरच्या लोकांनी काही बोलू नये म्हणून बळजबरीने ती