सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 3)

  • 5.9k
  • 2.3k

भाग ३ दोघेही गार्डन च्या दिशेने निघाले, पण तेवढ्यात अंकुशला ऑफिस मधून महत्त्वाचा फोन आला आणि त्यांचे गार्डन मध्ये जाणे राहून गेले आणि म्हणून दोघांना ही आपापल्या जॉबला जावं लागले . अंकुश ला खूप राग आलेला होता... तो रागातच बडबड करत काम करत होता... "दरवेळेस काही तरी निवांत वेळ घालवावा म्हटलं की कोण ना कोणी मध्ये टपकतोच... काय शेवटी आयुष्यंच खराब, खा प्या, काम करा घरी जा, उद्या उठा कॉलेजला जा, नुसत हेच चालू आहे आयुष्यात ... अर्पिता कधी जवळ येऊ देत नाही, अन् कधी चान्स मिळाला की हे असं कोणतरी आडवे येत... " असं बडबडत तो काम करत होता, ऑफिस