स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 8 )

(14)
  • 8.9k
  • 3.6k

माना की थोडी बेबस हु जी लेती हु तेरी छाव मे पर ये ना सोचना की मैं बोझ हु तुझपर मै तो वो हु जीससे तेरा दुनिया मे वजूद है नित्या आतमध्ये पोहोचली नि सासूबाईनि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली..तर नित्याने किचनमध्ये जाऊन सरळ पाण्याचा ग्लास ओठी लावला..ती पटापट पाणी घशात ओतत होती आणि सासूबाई प्रश्न विचारत होत्या ...सासूबाई प्रश्न विचारत असल्याने शांत बसणं योग्य नव्हतं त्यामुळे नित्या मोजकच उत्तर देत होती ..त्यामुळे सासूबाई थोड्या रागावल्या पण नित्याच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं ..नित्या घरी पोहोचली तेव्हा घरातले सर्व काम आवरले होते ..नित्याला भूक लागली होती पण