प्रेम भाग - 15

(18)
  • 9.2k
  • 4.7k

सोहम सारखी अवस्था अंजलीच्या बाबांची जाहाली होती . झौप न झल्या मुळे त्याचे डोळे लाल दिसत होते .आणि एकसारख्या जांभया पण देत होते .पण, कोणाला दिसू नयेत म्हणून ते लपून छापून जांभया देत होते .सगळे गप्पा गोष्टीत रम्ल्या मुळे अंजलीच्या बाबा कडे कोणाचे च लक्ष नव्हते . पण, सोहम चे मात्र बारीक लक्ष होते . त्याचे हावभाव बघून त्याच्या मनात कसली तरी शंका आली . पण त्यानी तसे काहीच दाखवले नाही . सगळ्या चा नाश्ता उरकला .आणि जो तो आपल्या आपल्या कामाला निघून गेले . सोहम ने मात्र अंजलीच्या बाबा