स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 9 )

(14)
  • 9.4k
  • 3.9k

कैसे बया करू हाल - ए - दिलं तुझसे मै केहँ भी दु तो क्यातुझं ने समझने की ताकद है ...औरत हु मै ..औरत हु मै .. नित्याच्या गर्भाला नऊ महिने पूर्ण झाले होते ..बाळ केव्हाही बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली होती ..नित्याही डॉक्टरांकडे सतत चेकप करू लागली ..एक तर तिला सतत उलट्या होऊ लागल्याने ती अशक्त पडत चालली होती तर दुसरीकडे पोटात येणाऱ्या कळा तिला आणखीच हैराण करून सोडत होत्या तर सर्व लोक बघ्याची भूमिका घेत होते ..मृन्मयदेखील फक्त आई काय म्हणते तेच एकत असायचा त्यामुळे नित्याला फारच राग यायचा ..मृन्मय पुन्हा एकदा तिला हॉस्पिटल घेऊन गेला तेव्हा त्यांनी सिजर