मैत्री : एक खजिना ... - भाग 12

  • 8.2k
  • 3.7k

... ... .... ... .सानू नि काही दिवसांसाठी ऑफिस ला सुट्टी घेतली होती... ... ... . ... .. जवळ पास दुपारचे 12:00 वाजले होते सावी आणि अभिजित बाहेर गेले होते... .. .. सुमेध घरातला काही सामान आणायला गेला होता... ... . आणि आपल्या सानू मॅडम डायनिंग टेबल वर लॅपटॉप मधे डोकं घालून बसल्या होत्या... ... .. ... सुमेध चे आई बाबा डायनिंग टेबल वर बसत म्हणाले सानू बाळा थोडा बोलायचं होता ग... ... . सानू लॅपटॉप बंद करत म्हणाली हो आई बाबा बोला ना काय झालं.... .... ... . आई म्हणाल्या बाळा डायरेक्ट च बोलते... ... खरं तर आम्ही हा लग्ना चा विषय मांडला कारण आम्हाला माहिती आहे तुझ्याशिवाय सुमेध ला कोणीच चांगला समजून घेऊ शकत नाही आणि बाळा तू खरंच खूप समजूतदार आहेस ग तू जेव्हा मुंबई ला निघून आली होतीस