प्रेम म्हणजे प्रेम असत- ७

  • 12.6k
  • 6k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ७ रितू आणि जय एकमेकांबरोबर खूप खुश होते. आता दोघे लवकरच लग्न सुद्धा करणार होते. पण त्या आधी दोघे एकदा भेटून गप्पा मारणार होते.. लग्न अगदी साधे पद्धतीने करायचे ठरले होते. जास्ती खर्च नाही आणि जासी शो ऑफ सुद्धा नाही.. दोघांना एकदम साधे लग्न करायचे होते. जय तर रजिस्टर लग्न करायला सुद्धा तयार होता. त्याच्या साठी रितू बरोबर राहणे महत्वाचे होते. जय वेळे आधीच हॉटेल मध्ये येऊन बसला होता. तो त्याचा मोबाईल पाहत बसला होता.. तितक्यात समोरून एक बाई त्याच्या समोर आली आणि जय ला शिव्या घालायला लागली.. ती बाई एकदम समोर येण आरडा