स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 12)

(17)
  • 9.4k
  • 3.9k

कुछ गुजरे है वो पलदिन - रात के घने कोहरे मेघाव तो बडे बेदर्द दिये तुनेफिर भी किसींसे केहना तुमहें मंजूर नही ... आजही मृन्मय ऑफीसवरून उशिराच परत आला होता ..नित्याने खायला त्याच्या सर्व आवडीच्याच वस्तू बनविल्या होत्या ..मृन्मय फ्रेश होताच नित्याने जेवण वाढायला घेतलं आणि त्याने आपल्यासोबत एक शब्द बोलावा या आशेने ती त्याला जेवण वाढत होती तर मृन्मय केवळ इशारा करूनच तिला हे नकोय की हे हवं ते सांगत होता ..त्याच्या वागण्यावरून त्यांच्यात काहीतरी वाद झाले आहेत हे सर्वाना कळून चुकलं होत आणि हे बघून सासूबाई मनोमन खुश झाल्या होत्या ..परंतु त्यांच्यात वाद मिटविण्याचा प्रयत्न कुणीच केला