मैत्री : एक खजिना ... - भाग 14

  • 7.7k
  • 3.5k

14... ... ... .. .. .. .. . . . ... सानू म्हणते अरे सुमेध आता तरी सांग ना रे आपण कुठे जातो आहे.... ... ???????????सानू मला बाईक चालवू दे तिथे गेल्यावर तुला समजेलच ना ग आणि मी काय तुला किडनॅप करून कुठे घेऊन जाणार आहे का फक्त 10 मिनिट आपण पोहोचू आता....... सुमेध म्हणाला यार म्हणजे तू सांगणार नाहीच वाटतं किती हट्टी ए रे तू किती नखरे करतोस दिवस भर नौटंकी कमी असते जे आता कुठे घेऊन जातो आहे देव जाणे..... सानू म्हणाली अग त्याच काय आहे ना माझी ना बेस्ट फ्रेंड् ए ती माझे सगळे नाटकं सहन करते तिला ना कंटाळा नाही येत माझ्या नौटंकी चा आणि आता तर ती माझी बायको होणार ए ना