मैत्री : एक खजिना ... - भाग 15

  • 8.5k
  • 3.7k

15.........................सुमेध म्हणतो खरं तर पिल्लू मला असा विचारायचं होतं कि तू इतके दिवस असा नक्की काय विचार करत होतीस आणि असा काय ए ज्याचा तुला एवढा त्रास होत होता म्हणजे जर तू होकार देणार होतीस तर असा काय ए ज्याने तुला तुझा निर्णय क्लिअर करता येत नव्हता.... ??सानू म्हणते सुमेध मला माहित होतं कि हा प्रश्न तुला नक्की पडेल आणि तू मला विचारशील च कि मी असा काय विचार करत होते..... सानू यार सांग ना मग........ सुमेध म्हणाला... सानू म्हणाली हो सांगते ऐक...... त्याच काय ए ना येडू लग्न म्हणजे साधी गोष्ट नाही ए ना रे किंवा ही एखादी शर्यत पण नाही ए कि कोणीतरी सांगतंय