स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 14 )

(20)
  • 8.1k
  • 3.4k

एक शौक सी बन गयी हु हर किसीं के लिये लोग हमीको इस्तमाल करके हमारीही औकात पूछते है नित्या दारावर पोहोचली ..बहुतेक सर्वच तिची आतुरतेने वाट पाहत होते ..तिने घरात पाऊल टाकले तेव्हाच बाबा तिच्यावर ओरडत म्हणाले , " काय ऐकतोय हे नित्या ? इतक्या छोट्या भांडणावरुन कुणी घर सोडून येत का ? मुळात ते तुझंच घर आहे त्यामुळे सोडून येण्याच्या प्रश्नच येत नाही ..बोलला असेल दोन शब्द रागात त्याने काय होत बाईच्या जातीने दोन शब्द एकूण घेतले तर बिघडलं कुठे . याने थांबविल नाही म्हणून आलीस परत उलट तो काहीही बोलला तरी तू थांबायला हवं होतं..त्याचा राग शांत