सूर्यग्रहण

  • 9.4k
  • 3.4k

सूर्यग्रहण : ||श्री स्वामी समर्थ || सूर्य ग्रहणात स्वामी महाराजांच्या कृपेने विविध मंत्र, स्तोत्रे जे खालील लिंक वर आहेत त्याची उजळणी करता येण शक्य आहे, त्या आधी मात्र स्वामी समर्थ महाराजांचा १ ३ ७ १ माळ जप करून मग इतर मंत्र व स्तोत्रे सगळ्यांना वाचता येतील साधारण एखादा मंत्र म्हणाय्स किती वेळ लागतो किंवा एखादे स्तोत्र म्हणण्यास कितीवेळ लागतो हे एका कागदावर लिहून आधी आपल्याला काय काय म्हणायचे आहे (ग्रहण वेळेत म्हणजे ग्रहण चालू असताना फक्त ) हे ठरवून घ्यावे, ११ वेळेस २१ वेळेस ,५१ वेळेस किंवा एक