वर्तमान पत्र - भाग 8

  • 5.5k
  • 1.9k

अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो त्या घर मालकाचा खून होतो . व ते लोक त्याची डेड बॉडी अमित च्या घरी किचन च्या खाली आणून ठेवतात खूप तड्फडुन त्यांचा खून केला गेला असतो. अतिशाय क्रूरते ने अमित खूप रडतोस पण नंतर स्वताला समजावत. त्यच्या डेड बॉडी ची वेलेव्हाट लावायची ठरवतो.पण डेड बॉडी चे अवस्था खूप बेकार हितेश तीला बाहेर नेण योग्य नव्हते. व वास हे येत होता. म्हणून अमित डेड बॉडी ला मागच्या अंगणात खड्डा कहनून गाडून टाकतो आने नंतर घरात येऊन घरातील गोठलेले रक्त साफ करत असतो.अमित ने