हरवलेले प्रेम........#०१.

(14)
  • 22.6k
  • 3
  • 11.3k

******************************************************************************************** रेवा उच्चशिक्षित चांगली एम. बी. ए. मधे पोस्ट ग्रज्युएट होती......आई वडील दोघेही एका अपघातात गेले होते. त्यांच्यानंतर तिने स्वतःचा एक स्टेटस बनवला होता. आता प्रेमविवाहात अडकल्यावर सुध्दा तिची स्वतः स्वतःच्या अस्तित्वाची झटपट सुरूच होती.........हृषिकेशचा स्वभाव इतक्यात खूप चिडचिडा झालेला होता... तो धड रेवाला प्रेम देखील करत नव्हता... आधी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येत होता व तिला सरप्राइज करण्याचे एकही निमित्त