हरवलेले प्रेम........#०२.

(14)
  • 15k
  • 7.3k

इकडे सकाळी लवकर फ्रेश होऊन...... हृषिकेश टेडी सोबत बोलत बसतो......तो रेवा समजूनच बोलत असतो हृषिकेश : "I will never bother you....if you are not interested to talk.......But, baby please talk to me at once. Try to Understand yar.?? Really love you so much.?" आणि तो आजही तसाच ब्रेकफास्ट विनाच निघून जातो... कदाचित आता आपल्याला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल असा विचार मनात करून आई गालात हसत असतात? कारण, त्यांना माहित असतं आपल्या बाळाच्या आयुष्यात कुणी घर? करतय.... कळणारच मग एका आईपासून काहीच लपू शकणारं नसतं.....??? इकडे तो कालसारखाच वाट बघत उभा असतो...मुळीक सर आज काहीही बोलत नाहीत कारण, त्यांच्या