माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 1

  • 7.1k
  • 2.3k

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता मुसळधार पाऊस पडेल. मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना सिया एकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन