मी ती आणि शिमला - 1

  • 13.5k
  • 7k

महेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत आणि कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश आत्ता पेट्रोकिमिकल इंजिनियर असून दिव-दमण ला कामाला असतो. केतन आणि मानसी आयटी क्षेत्रात असून एकाच आयटी पार्क मध्ये कामाला आहेत. तर मी आणि स्वराली न्युरो सर्जन. कोणी कितीही कामात व्यस्त असो नसो शनिवारी रात्री आठला ठरलेल्या कॅफे मध्ये भेटायचं म्हणजे भेटायचंच. महेश कधी याचा तर तर कधी नाही कारण जॉब साठी त्याने त्याच सर्व घर बस्ता दिव दमणला हलवल होत. पण मी, केतन, मानसी आणि स्वराली भेटायचो म्हणजे भेटायचो. म काय गप्पा मजा