माणसा ला त्यच्या जीवनात काही सुख तर कधी दुख याला सामोरे जावे लागते. काही जाण आपलं आयुष्य एत्रंच्या आनंदा साठी घालवतात म्हणजेच काही लोकांना त्यांच्या जवळचे लोक हे कायम आनंदी हवे असतात मग ते त्यांच्या सुखा साठी आपण आनंदात आहोत के नाहीत याचा विचार करत नाही तर काही लोक याच्या विरूद असतात आयुष्या भर ते स्वता साठी जगतात ईत र लोक नाला त्यंच्या वागण्या मुळे दुख जालें तरी चालतात. माणसाला त्यच्या आयुषात कधी कधी कठोर निर्णाय घ्यावे लागतात .कधी मग ई त र लोक त्यामुळे दुखावले जातात केव्हा आपले आयुश बदलते. तुम्हाला वाटत