हरवलेले प्रेम........#०५.

(11)
  • 11.9k
  • 5.9k

सकाळ झाली...?... रेवा सकाळी ०६:०० ला उठायची.....सगळे काम आटोपून तिला कॉलेज करावे लागत असे....एकटी असल्याने तिची धावपळ होत असे.....पण, कुठलाही राग मनात न आणता ती सर्व शांत स्वभावानं करून आपलं काम चोख पार पाडत असे......इतक्या सहजतेने ती सर्व हॅण्डल करायची की कौतुकाचे बोलही कमी पडतील.....?... ती फ्रेश होऊन रूम मधे आली आणि विचार करू लागली... रेवा : "आपण काल ऋषी ला कानाखाली मारली त्याचं त्याला किती वाईट वाटलं असेल नाही......मी ही मूर्खच आहे तीच कानाखाली मला त्या मूर्ख श्रेयस ला लावायला हवी होती....कसला घाणेरडा आहे राव तो मुलगा.... त्याच्याकडे मी बघणार ही नाही आता....?कसे लोक असतात... कस कुणाला त्रास द्यावा