विभाजन - 9

  • 7.1k
  • 2.1k

विभाजन (कादंबरी) (9) मोहम्मदनं विचारलं, "मी मुसलमान आहे हे कसं समजलं तुम्हाला?" "तुम्ही एक दिवस पहाटेला नमाज पढत होते. या गोष्टीला बरेच दिवस झाले. " मोहम्मद विचार करीत होता. त्या माणसांचा की जी माणसं हिंदू तर होतीच. तरीही ती स्वतःला हिंदू न समजता माणूस समजत होती. देशात हिंसाचाराचा डोंब उसळला होता. पण आज एक वर्ष होवूनही हिंसा बंद झाली नव्हती. झारखंड कुठे ना कुठे दंगा झाला. अमुक ठिकाणी एवढी माणसं मारली गेली अशा बातम्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर मोहम्मदला परीवाराचीही चिंता वाटत होती. माझा परीवार कसा असेल का असेल वैगेेरेच्या चिंता सतावत होत्या. आपण दंगे जर पाहात बसलो तर आपला